रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी तृप्ती नानल.

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी तृप्ती नानल.

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी. रो.तृप्ती नानल यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळते अध्यक्ष रो.मनोज धारप यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी रो.दीपा बडवे यांची तर खजिनदारपदी निनाद जोग यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिजीएन डॉ.अनिल परमार होते. या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल शिरीष पुराणिक,माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी,अजय कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष तृप्ती नानल यांनी आगामी काळात महिला साक्षमीकरण,निर्माल्य श्रेडिंग प्रकल्प,महिलांना आरोग्य – आहार,प्लॅस्टिक प्रदूषण विरोधी प्रकल्प आदी राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : तृप्ती नानल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *