ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांना भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार

ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते होणार प्रदान अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य पातळीवरील भगवानरावजी लोमटे