About Us

महाभारत न्यूज हे एक युट्युब चॅनेल आहे. पुण्यातील उचित माध्यमच्या पुढाकारातून याची निर्मिती झाली असून, पुण्यासह राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा आढावा घेणारं, योग्य बाजू मांडणारं हे चॅनेल आहे. महाभारतात भगवान कृष्णाने जसा धर्माचा मार्ग दाखवला, त्याच मार्गावर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे.