समाजात संवेदनशीलता, दातृत्वाची इच्छा निर्माण व्हावी

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ   पुणे : “दीपस्तंभ फाऊंडेशनने मनोबलच्या माध्यमातून दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी केलेले कार्य आदर्शवत

वारकऱ्यांची सेवा करणारे पंढरीचे ‘वारीवीर’

रत्नाकर गायकवाड यांची भावना; वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ  ‘सिंबायोसिस’ व सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टतर्फे वारंकाऱ्यांसाठी २४ वर्षांपासून उपक्रम पुणे: “ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. पायी

मानवतावाद, बंधुतेचा विचार हीच भारताची ओळख

गझलकार मीना शिंदे यांचे मत; पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन पुणे : “जाती-धर्माच्या भिंती भेदून बंधुत्वाचा धागा विणत ‘मानव तितुका एकची आहे’ असा मानवतावादी आणि बंधुभावाचा विचार

डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे यांची मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे : कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात गाडीखाली चिरडून मृत्युमुखी

रामचंदानी सुपर जायंट्सने पटकविले ‘आसवानी क्रिकेट कप-३’चे विजेतेपद

महिलांच्या डॉजबॉल स्पर्धेत आसवानी रॉयल विजयी; रोख बक्षिसांची बरसात पुणे : आसवानी क्रिकेट कप (एसीसी) २०२४ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद रामचंदानी सुपर जायंट्स संघाने पटकाविले.

वंचित विकास संस्थेतर्फे शनिवारी ‘अभया’चा दशकपूर्ती सन्मान सोहळा

पुणे : वंचित विकास संचालित ‘अभया’ हा एकल महिलांचा मैत्रीगट आहे. ‘अभया’ ही एक स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा हुंकार देणारी एक चळवळ आहे. या चळवळीचा दशकपूर्ती

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची संधी देण्याला प्राधान्य हवे

भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन; दिव्यांग कल्याणकारी संस्थेतर्फे पुस्तकांचे प्रकाशन व रायफल शूटिंग स्पर्धेचे उद्घाटन पुणे: “जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. आपल्याला केवळ शारीरिक विकलांगपणा दिसतो.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यान

विकसित भारताआधी भ्रष्टाचारमुक्त भारताची आवश्यकता डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यान     पुणे : “भ्रष्टाचारमुक्त भारत हाच खऱ्या अर्थाने २०४७ मधील

वंचित विकासतर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी

‘पीव्हीजी कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स’, वंचित विकासतर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी     पुणे : उन्हाचा वाढता चटका लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृह

…आणि दात्याने विद्यार्थी साहाय्यक समितीला दिले एक कोटी

अमेरिकेतील शेणॉय दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीला एक कोटी पुणे : अमेरिकेतील सुनील आणि साधना शेणॉय दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘एफसीआरए’ (विदेशी योगदान नियमन कायदा) खात्यात

1 2 3 37