महिला आरक्षणावरून सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना सवाल; ‘महिला मुख्यमंत्री द्यायला तयारी आहे का?’

पुणे : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा