शिवणेत १५ वाहने आगीत जळून खाक

जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टिज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि दोन रिक्षा अशी १५ वाहने आगीत जळून खाक