हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.” प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग
Tag: punenews
वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे पुणे: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ देवरुख येथे दक्षिण भाजप महिला मैदानात
चिपळूण: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महायुतीचा विजय होण्यासाठी आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी भाजपा महिला मोर्चा पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्या
सहाशे कोटींच्या विदेशी गुंतवणुकीतून लोहगावात ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होणार
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांतून ‘एमपीएमसी’चा गृहप्रकल्प होणार कार्यान्वित ६०० कोटींची टर्मशीट ‘एमपीएमसी’कडे हस्तांतरित; अंबर आयदे यांची माहिती राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख कौस्तुभ धवसे यांच्या
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारेंवर कारवाई करा: रोहन सुरवसे-पाटील
पुणे: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी शिवतारे यांच्यावर तात्काळ
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; काँग्रेसच्या मागणीला यश: रोहन सुरवसे-पाटील
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शुक्ला यांच्या बदलीची
विजय कुवळेकर यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे ‘सुभेदारी’ आत्मकथनाचे प्रकाशन
अधिकाऱ्यांनी शेती व जनतेच्या कल्याणकारी कामाला प्राधान्य द्यावे डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मत; मनोविकास प्रकाशनातर्फे अविनाश सुभेदार यांच्या ‘सुभेदारी’ आत्मकथनाचे प्रकाशन पुणे: “चांगला माणूसच एक
भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावित्रीबाई व ज्योतीबांच्या विचारांचा शंभराहून अधिक कवींनी केला जागर पुणे: देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आयोजित भिडेवाडा कवीसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भिडेवाडाकार कवी
आमदार रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांनी लक्ष्मी रस्त्यावरील १०० कोटीची वक्फ बोर्डाची मालमत्ता हडपली : गणेश बीडकर
मालमत्ता हडप केल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्याची पत्रकार परिषदेत मागणी पुणे: डॉ. महमंदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली लक्ष्मी रस्त्यावरील १७
आठव्या डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन; शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले
आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार; दूध उत्पादक शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना प्रगतीची संधी पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य
