डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेतर्फे सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर

पुणे: भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने

मुळशीतील वाड्या-वस्त्या, वीट भट्टीवर विजय वडवेराव यांच्याकडून संविधानाचा जागर

पुणे: ७५वा भारतीय संविधान दिन नुकताच साजरा झाला. मात्र, ७५ वर्षांत संविधान सामान्य माणसापर्यंत पोहोचले का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे संविधान गावागावात, वाड्या-वस्तीवर पोहोचावे,

प्रा. उल्हास बापट यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा

जबाबदार नागरिकांच्या योगदानातून भारत महासत्ता बनेल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा   पुणे: “दुसऱ्या महायुद्धानंतर

धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गट ठरला गेम चेंजर!

शेखर निकम यांना या गटात ३७२५ मताधिक्य, कार्यकर्त्यांचा जल्लोष संगमेश्वर: चिपळूण संगमेश्वर विधानसभेची निवडणूक निकाल लागेपर्यंत लक्षवेधी ठरली.आमदार शेखर निकम यांना धामापूर जिल्हा परिषद गटातून

‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वर ‘एआयटी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

  पुणे: सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग या विषयावर दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण

नागराज मंजुळे यांना समन्स; खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद

चित्रपटाची कथा सापडली वादाच्या भोवऱ्यात; मूळ कथालेखक संजय दुधाने यांची पुणे न्यायालयात धाव   पुणे: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा

तथागत गौतम बुद्धांचा भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र: बंधुताचार्य प्रकाश रोकडे

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे प्रतिपादन; लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलन पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती

नवरसांच्या स्वरधुनींतून अजरामर ‘गीतरामायणा’चे पुनर्जागरण

विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे रंगले श्रीधर फडके यांचे भावपूर्ण सादरीकरण; रसिकांची उत्स्फूर्त दाद पुणे : प्रत्येक देशवासियाच्या मनामनांत रुजलेल्या रामकथेला अजरामर शब्दसुरांत गुंफणाऱ्या ‘गीतरामायणा’चा पुन:प्रत्यय रसिकांनी

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान

हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई  यांना  ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन  अधिकारी अक्षित कुशल,  मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.”  प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग

वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे पुणे: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव

1 7 8 9 10 11 35