‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीवर सीए चंद्रशेखर चितळे यांची फेरनिवड

प्रादेशिक समितीच्या सदस्यपदी सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे यांची निवड पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीच्या सदस्यपदी (सेंट्रल कौन्सिल मेम्बर