प्रा. मयुर गायकवाड यांना  पी.एच .डी  जाहिर

प्रा. मयुर गायकवाड यांना पी.एच .डी जाहिर

पुणे : प्रा. मयुर जयदेवराव गायकवाड यांना सावित्रीबाई फुले विद्यापिठाची ( पी.एच .डी )पदवी जाहिर झाली आहे. त्यांनी भारतातील दलित राजकारण १९९० ते २०१४ विशेषतः महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या विषयावर प्रबंध लिहिला आहे. त्यांना डॉ. एकनाथ खांदवे यांनी मार्गदर्शन केले आहे.

प्रा. मयुर गायकवाड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष असून मा. आम. ॲड . जयदेव गायकवाड यांचे चिरंजीव आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.