‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमात विचारवंताची भूमिका; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन

पुणे: हुकुमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीने तीव्र आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याचा निर्धार आणि जनतेसमोर सतत आपली भूमिका मांडत राहण्याची गरज आहे, अशी भूमिका विचारवंतांनी मांडली.

बेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी

पुणे: जेजुरीजवळील (ता. पुरंदर) बेलसर टोलनाक्यावर पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश प्रमोद पवार यांनी केली. या मागणीचे निवेदन भारतीय