दंतवैद्यक क्षेत्रात कुशल सहाय्यकांची गरज : डॉ. नितीन बर्वे

‘स्माईल ए व्हाईल डेंटल केअर’तर्फे डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : “दाताच्या दवाखान्यात डॉक्टरांच्या हाताखाली कुशल सहायक असेल, तर दंतवैद्यकांना मोठी मदत होते.