सीएसआयआर-एनसीएल ने एसकेवायआय इन्नोवेशन एलएलपी सह परवाना करारावर स्वाक्षरी केली.

सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (सीएसआयआर-एनसीएल), पुणे आणि एसकेवायआय इन्नोवेशन एलएलपी,(SKYi  Innovations LLP) पुणे यांनी “हायपरब्रँच्ड पॉलिमरच्या संश्लेषणासाठी प्रक्रिया” साठी माहिती-परवाना करारावर स्वाक्षरी केली. पुणे: हायपरब्रँच्ड पॉलिमरमध्ये