शारदा शिक्षण संस्थेतर्फे आयोजित “जागर महीलासबलिकरणाचा” कार्यक्रम संपन्न

वसंत पंचमी चे औचित्य साधत शारदा शिक्षण संस्थेने महिलांसाठी “जागर महीलासबलिकरनाचा” ह्या विषयावर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलाना आमंत्रित केले होते. यामध्ये महिला बालकल्याण समिती