मशिदीच्या भोंग्यांच्या संरक्षणार्थ ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उभे राहणार

राज ठाकरेंचा भोंगे उतरवण्याचा पवित्रा संविधांविरोधी; रामदास आठवले यांची टीका पुणे : “मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा राज ठाकरेंचा नारा हा संविधानाची पायमल्ली करणार असून, रिपब्लिकन पक्षाचा

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने १० हजार अल्पोपहार, पाणी बाटल्यांचे वाटप

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभिवादनासाठी

चांगल्या आरोग्यासाठी ‘हर्बल गार्डन’ उपयुक्त

रामदास आठवले यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत उद्यानाचे लोकार्पण पुणे : “चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे

दलित पँथर चा चेहरा हा अन्यायाचा प्रतिकार करणारा चेहरा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

माता शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचा शंभराव्या वाढदिवसानिमित्त हृदय सत्कार सोहळ्यात दलित पँथर च्या आठवणींना उजाळा पुणे: दलित पँथर चा चेहरा हा अन्यायाचा प्रतिकार करणारा चेहरा

महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला २५ जागा हव्यात

रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत मागणी; ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’ पुणे : “आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची

सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने

महाविकास आघाडी सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा; अन्यथा दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा पुणे : सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्री निर्णयाच्या

विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे

  रामदास आठवले यांचे प्रतिपादन भीमा कोरेगाव येथे २०४ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन  पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन

विकासाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचाव्यात : रामदास आठवले

संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन पुणे : “लोकांना चांगले रस्ते, स्वच्छ पाणी मिळायला हवे. प्रभागातील लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित काम करत लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

अनुयायांनी दर्शनासाठी भीमा कोरेगावला गर्दी करू नये रामदास आठवले यांचे आवाहन; ‘गो महाविकास आघाडी गो’चा नारा देत राज्य सरकारवर टीका

पुणे : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी

विविध मागण्यांसाठी ‘रिपाइं’चे आंदोलन व तीव्र निदर्शने

पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीडित महिलांना अर्थसहाय्य, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींना आरक्षण, एससी-एसटी मधील पदोन्नतीतील अनुशेष भरावा अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या