पावसाळ्यापूर्वी पूरनियंत्रणासाठी ठोस कृती आराखड्याची राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी

पुणे: पावसाळा तोंडावर आलेला असताना पुणे शहरातील पूरनियंत्रणासाठी प्रशासनाने नेमके कोणते नियोजन केले आहे, याची स्पष्टता आवश्यक आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांमुळे नदीची वहनक्षमता कमी होत