सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान

पुणे, ता. २: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) संस्थेला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी