समाजाच्या उन्नतीसाठी गांधीविचार अंगीकारण्याची गरज

पुणे : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत