किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या नावाखाली अनागोंदी; रायगड विकास प्राधिकरण बरखास्तीची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि हिंदुस्थानच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धन व विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनागोंदी सुरू असल्याचा