पुणे रेल्वे स्थानकातील समस्या, सुरक्षाव्यवस्थेची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून पाहणी

पुणे : शहरातील रेल्वे स्थानकाविषयी नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. या