नवकल्पनांना ‘आयपी यात्रे’मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ

अभय दफ्तरदार यांचे प्रतिपादन; ‘एआयसी पिनॅकल’तर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे उद्घाटन पुणे: “नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना, व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योगक्षेत्राशी जोडता यावे,

दुसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० मार्चला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित  पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रेरणादायी विचारांचे आचरण करणे काळाची गरज

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची भावना; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे     डॉ. मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन   पुणे: भारताचे माजी पंतप्रधान डॉ.

वनाझ परिवार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उत्साहात संपन्न

पुणे: कोथरूड येथे २३डिसेंबर २०२४ वार सोमवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. यावर्षी स्नेहसंमेलनाची भारताची विविध संस्कृती ने

डॉ. कुमार केतकर यांचे प्रतिपादन; सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’वर मार्गदर्शन

भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम ऍड. रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे व प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान पुणे: “राज्यात नुकत्याच

तथागत गौतम बुद्धांचा भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र: बंधुताचार्य प्रकाश रोकडे

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे प्रतिपादन; लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलन पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती

आ. शेखर निकम यांना मंत्रिपद मिळावे कार्यकर्त्यांचे सुनिल तटकरे यांना निवेदन

मुंबई : नुकत्याच चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले महायुतीचे उमेदवार व आमदार शेखर निकम यांना मंत्री पद द्यावे अशी मागणी करण्याचे

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान

हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई  यांना  ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन  अधिकारी अक्षित कुशल,  मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.”  प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग

वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे पुणे: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव

चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ देवरुख येथे दक्षिण भाजप महिला मैदानात

चिपळूण: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महायुतीचा विजय होण्यासाठी आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी भाजपा महिला मोर्चा पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्या

1 2 3 14