महर्षीनगरमध्ये मोफत ‘आधार’,’युनिव्हर्सल’ स्मार्ट कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांचा पुढाकार पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मोफत

कुमार केतकर यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विलास बडे, विनोद यादव, शेख रिजवान यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे वर्ष २०२१ चे पत्रकारिता पुरस्कार जाहीर मुंबई दि. ६:

रोटरीच्या वतीने फुरसुंगी कचरा डेपोतील कर्मचाऱ्याचा सत्कार.

रोटरी प्रांत ३१३१च्या व्होकेशनल विभागातर्फे देवाची ऊरुळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आले. पुष्पगुच्छ,किराणा किट,व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. कचरा डेपो

माँ साहेबान सारखीच शिवसैनिकांना रश्मी वहिनी देताहेत मायेची सावली; डॉ.नीलम गोऱ्हे

‘ममता दिन’ निमित्त माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कडून शुभेच्छा पुणे, ६ जानेवारी:

रोटरी क्लब ऑफ युवा व सुपरमाईंड फाउंडेशन यांच्या वतीने शनिवारी दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन विनामूल्य मार्गदर्शन सत्र

पुणे : आयुष्याचा टर्निंग पॉईंट असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या जवळ आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती आणि दहावीचे वर्ष यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये दडपण आहे. अशावेळी त्यांना

शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी

पुणे (प्रतिनिधी) : शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी करण्यात आली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेड व भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा

व्ही के ‘ ग्रुपला ‘बेस्ट एम्प्लॉयर अवॉर्ड २०२१’ प्रदान

आर्किटेक्चर,एन्व्हायर्नमेंटल डिझाईन,इंटेरियर,अर्बन प्लॅनिंग क्षेत्रातील प्रभावी कामगिरीचा गौरव  पुणे: पुणे येथील ‘व्ही के ‘ ग्रुप या आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंटल डिझाईन, इंटेरियर आणि अर्बन प्लॅनिंग क्षेत्रात कार्यरत कंपनीला

अनुयायांनी दर्शनासाठी भीमा कोरेगावला गर्दी करू नये रामदास आठवले यांचे आवाहन; ‘गो महाविकास आघाडी गो’चा नारा देत राज्य सरकारवर टीका

पुणे : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी

ग्लोबल चेंबर अमेरिकाच्या सल्लागार मंडळ सदस्यपदी प्रा. डॉ. संजय चोरडिया

पुणे : अमेरिकेतील ग्लोबल चेंबर या जागतिक स्तरावरील संस्थेच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची नियुक्ती

राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे : रामदास आठवले

पुणे : “राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा