मस्त कलंदर संघाला सातव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद

पुणे: मस्त कलंदरने जय बाबा स्ट्रायकर्सचा आठ गडी राखून पराभव करत सातव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा कलंदरचा कर्णधार दीप चंदनानी सामनावीर ठरला. पिंपरीतील