नरेंद्र सोनवणे यांची ‘एआयएफटीपी’वर निवड

पुणे : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या (एआयएफटीपी) राष्ट्रीय कार्यकारी समितीवर पुण्यातील वरिष्ठ कर सल्लागार नरेंद्र सोनावणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ‘एआयएफटीपी’च्या राष्ट्रीय