सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान

हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई  यांना  ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन  अधिकारी अक्षित कुशल,  मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.”  प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग

वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे मत; ‘आरपीआय’ला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याने दिले होते राजीनामे पुणे: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव

बाईक रॅली, कसबा गणपतीच्या दर्शनाने गणेश भोकरे यांच्या प्रचाराची सांगता

पुणे: कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश सोमनाथ भोकरे यांच्या प्रचाराची सांगता बाईक रॅली व ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनाने झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भोकरे

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर

वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर   पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत

सुनील फुलारी यांचे मत; बांधकाम मजुरांच्या गुणवंत मुलांचा सत्कार

चांगल्या शिक्षणानेच आर्थिक, सामाजिक स्थिती बदलेल सुनील फुलारी यांचा बांधकाम मजुरांच्या मुलांना सल्ला; ‘बीएआय’र्फे गुणवंत मुलांचा सत्कार   पुणे : “बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती हलाखीची

कंपनीतील भागीदाराने डेटा चोरी करत केली करोडोंची फसवणूक : गोपाल अग्रवाल यांचा पत्रकार परिषदेत आरोप

  पुण्यातील बड्या बिल्डरच्या आशीर्वादाने नवी कंपनी स्थापून वर्क ऑर्डरही वळवल्या; नव्या कंपनीत बिल्डरही भागीदार   पुणे: कंपनीतील पार्टनरनेच सॉफ्टवेअर, सोर्स कोड, यंत्रसामुग्री आणि स्टाफची चोरी करत

‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ दीपक हिरवे, मनीषा गाडे यांना जाहीर

‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ दीपक हिरवे, मनीषा गाडे यांना जाहीर २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देणार; रविवारी (दि. २२) वितरण सोहळा पुणे: ‘दिशा परिवार चारिटेबल

काश्मीरच्या लाल चौकात बाप्पा विराजमान

काश्मीरच्या लाल चौकात बाप्पा विराजमान पुणे, ता. ६: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्याचा बाप्पा जम्मू-काश्मीरला पोहोचला असून, काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातील पंच हनुमान मंदिरात सर्वधर्म समभाव गणपती बाप्पाच्या

डॉ. विवेक सावंत यांचा सल्ला; ‘आयसीएमएआय’च्या वतीने सीएमए परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

नवतंत्रज्ञानावर स्वार होत यशशिखरे पादाक्रांत करा डॉ. विवेक सावंत यांचा सल्ला; ‘आयसीएमएआय’च्या वतीने सीएमए परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार पुणे: “तंत्रज्ञानाचा क्रांतीमुळे संपूर्ण डिजिटल व स्मार्ट होत आहे.

बालगोपाळांनी फोडली अभिनव ‘सायकल दहीहंडी’

बालगोपाळांनी फोडली अभिनव ‘सायकल दहीहंडी’ जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे १०० सायकलचे गरजूंना वाटप   पुणे : श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हाथी