रायसोनी महाविद्यालयाच्या संघाला ‘मंथन हॅकेथॉन-२०२१’चे विजेतेपद

पुणे : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ‘डीसगाईज फोर्टीप्स’ संघाने ‘मंथन हॅकेथॉन-२०२१’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल, अखिल