‘आयसीएआय’च्या डब्ल्यूआयआरसी शिष्टमंडळाची राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याशी चर्चा

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) शिष्टमंडळाने राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेऊन सहकार