चंद्रकांतदादा पाटील यांचा आप’लसं’ करणारा वाढदिवस

चंद्रकांतदादा पाटील यांचा आप’लसं’ करणारा वाढदिवस वंचितांचे लसीकरण आणि रिक्षाचालकांना मोफत सीएनजीचे वाटप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरूडकरांसाठी वाढदिवस आप’लसं’