हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्मृती हिंदारिया-पिसाळ यांना ‘आयएमए पुणे यंग अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ प्रदान

पुणे: वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्मृती हिंदारिया-पिसाळ यांना ‘आयएमए पुणे यंग अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. डॉ. स्मृती या मिनिमली इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रिया करणाऱ्या पश्चिम