उद्योजक भरत गीते यांचे मत; महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने सन्मान व प्रकट मुलाखत

पिंपरी-चिंचवड: “ज्या भारतभूमीने आपल्याला घडवले, त्या भारताला आत्मनिर्भर बनविण्यात आपण योगदान द्यायला हवे, या भावनेतून जर्मनीहून भारतात परतलो आणि उद्योग सुरु केला. भारतीय बनावटीचे उत्पादन