‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ हा विचार समाजात रुजावा

अविनाश महातेकर यांचे मत; मुरलीधर मोहोळ, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर यांचा जाहीर सत्कार पुणे : “समाजातील कित्येक समस्या सोडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य लोकांची ताकद