महाराष्ट्र रायफल असोसिएशनकडून पहिल्या-वहिल्या ‘महाराष्ट्र शूटिंग लीग’ची घोषणा

राज्यातील नेमबाजी खेळांचे सर्वोच्च नियामक मंडळ असलेल्या ‘महाराष्ट्र रायफल असोसिएशन’ला, पहिल्या-वहिल्या ‘महाराष्ट्र शूटिंग लीग’च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ही लीग 17 ते 19 एप्रिल 2026