संत तुकाराम वैश्विक कथा स्पर्धेचे अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे ‘संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धा’ आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत