एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला एकाचवेळी मिळाले १९ पेटंट ऑस्ट्रेलियन पेटंट ऑफिस कडून बहुमान

पुणे, दि.७ जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन पेटंट ऑफिसकडून एकाचवेळी १९ पेटंट मिळाले आहेत. कदाचित हे भारतात

डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक

डॉ. दीपक शिकारपूर यांचे प्रतिपादन; आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अच्युतराव आठवताना’ कार्यक्रम  पुणे : “समाजातील गरीब, गरजू घटकांतील हजारो विद्यार्थ्यांचा आधारवड असलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या स्थापनेत डॉ.

कोरोनावर प्रभावशाली उपचारासाठी ‘संकल्प’चे प्रतिकारशक्तीवर संशोधन; ‘आरोग्य निर्भर किट’ची निर्मिती.

संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.च्या वतीने सुरक्षित औषधांची निर्मिती तसेच कोरोना रुग्ण आणि परिवारासाठी मदत केंद्र सुरु पुणे, दि. ७ जानेवारी: कोरोनाकाळात आधुनिक वैद्यकीय

महर्षीनगरमध्ये मोफत ‘आधार’,’युनिव्हर्सल’ स्मार्ट कार्ड अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांचा पुढाकार पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या पुढाकारातून महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मोफत

रोटरीच्या वतीने फुरसुंगी कचरा डेपोतील कर्मचाऱ्याचा सत्कार.

रोटरी प्रांत ३१३१च्या व्होकेशनल विभागातर्फे देवाची ऊरुळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आले. पुष्पगुच्छ,किराणा किट,व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. कचरा डेपो

माँ साहेबान सारखीच शिवसैनिकांना रश्मी वहिनी देताहेत मायेची सावली; डॉ.नीलम गोऱ्हे

‘ममता दिन’ निमित्त माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कडून शुभेच्छा पुणे, ६ जानेवारी:

शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी

पुणे (प्रतिनिधी) : शारदा शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी करण्यात आली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेड व भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा

सिंधुताई यांच्या कार्याच्या व त्यांच प्रकारच्या कामाच्या पाठीमागे समाजाने आणि शासनाने सातत्याने उभे राहणे हीच सिंधुताईंना खरी श्रद्धांजली ठरेल… ना.डॉ.नीलम गोऱ्हे

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झाले आहे. त्यांचा आणि माझा जवळजवळ चार दशकांच्या पेक्षाही जास्त काळ परिचय होता. अनाथ आणि निराधार मुलांचा प्रश्न

“…अनाथांची मातृदेवता हरपली…!” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मुंबई ,दि. ४ :-सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून

‘अनाथांची माय’ लेकरांना पोरकं करून गेली!

पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा

1 40 41 42 43 44 54