पुणे: कोथरूड येथे २३डिसेंबर २०२४ वार सोमवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. यावर्षी स्नेहसंमेलनाची भारताची विविध संस्कृती ने
Category: शिक्षण
जया किशोरी यांचे व्यक्तिमत्व व अध्यात्मिक कार्य नव्या पिढीसाठी आदर्श
अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा समतोल जीवन सुसह्य करेल जया किशोरी यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरीजी
शेती उद्योगाला नावीन्यतेची, इच्छाशक्तीची जोड हवी
संकटाला संधी माना; हृदयातील आगीला ‘कॅपिटल’ बनवा प्रतापराव पवार यांचे प्रतिपादन; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे ‘अॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’चे आयोजन पुणे: “औद्योगिक क्षेत्रात यशासाठी आर्थिक व्यवस्थापन,
नियमित ध्यान आनंदी, तणावमुक्त जीवनाचा मूलमंत्र : बीके सरिताबेन राठी
सुखी, समृध्द जीवनाचा सुवर्ण मार्ग म्हणजे ध्यानधारणा प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये पहिला जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त
भारत व कोरियामध्ये बौद्धिक, शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मदत: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा कोरियातील काँगवून विद्यापीठाशी सामंजस्य करार पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने बौद्धिक व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी कोरियातील काँगवून विद्यापीठाशी सामंजस्य करार
दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये ‘जल्लोष’
दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद व सन्मान देणारा ‘जल्लोष’
बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ २० ते २२ डिसेंबरला पुण्यात होणार
बालरंगभूमी संमेलनात बालकांसाठी विविध कलांची मेजवानी: निलम शिर्के-सामंत पुणे : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, बिबवेवाडी येथे दिनांक
प्रा. उल्हास बापट यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा
जबाबदार नागरिकांच्या योगदानातून भारत महासत्ता बनेल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा पुणे: “दुसऱ्या महायुद्धानंतर
‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वर ‘एआयटी’तर्फे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
पुणे: सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग या विषयावर दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान
हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय,समर्पण भाव या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांचे प्रतिपादन; कुणाल कपूर, सुरेश पिल्लई यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम (एससीएचएमटीटी) आणि सूर्यदत्त स्कूल ऑफ इंटरनॅशनल हॉटेल मॅनेजमेंट (एसएसआयएचएम) यांच्यातर्फे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व सुरेश पिल्लई यांना पाककला कला व आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष आणि स्वेला च्या अध्यक्ष सुषमा चोरडिया, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, मेरिट अवॉर्ड्स आणि मार्केटच्या सहसंस्थापक जिया पनवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रातील हमखास यशासाठी कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण हा त्रिसूत्री मंत्र आहे. त्याचे आचरण करत, आधार घेत ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायला हवी. शेफ कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई यांच्या प्रवासातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी.’सूर्यदत्त’ने नेहमीच समाजातील उत्कृष्टतेचा सन्मान केला आहे. उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करतानाच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश यामागे असतो. पाककला आणि आतिथ्य व्यवस्थापन क्षेत्रातील कुणाल कपूर आणि सुरेश पिल्लई आदर्श आहेत.” प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, परफॉर्मिंग
