माणुसकीचे, मूल्यांचे बीज रोवणारे शिक्षण गरजेचे : प्रा. डॉ. माधवी खरात

आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे : “शिक्षक हा समाज घडवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची, बंधुतेची भावना जोपासण्याचे काम लोकशिक्षक करत असतात. आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच