रानडे इन्स्टिट्यूचे स्थलांतर अखेर रद्द

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय; पत्रकार, संघटना, माजी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश पुणे : गेल्या आठवड्याभरापासून पत्रकारितेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे