अशोक खिलारी लिखित ‘मराठा दौलतीचे खांब’ पुस्तकाचे प्रकाशन

मराठा साम्राज्याच्या शिलेदारांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा : सुनील रेडेकर पुणे : मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी अनेक वीरांनी आपले रक्त सांडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी