विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ रोजी मेळावा

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या (Vidyarthi Sahayyak Samiti) माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३३ वा स्नेहमेळावा (Get Together) येत्या रविवारी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी