क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात
Tag: maharashtra
चेटीचंड महोत्सवातून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन
सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७४ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती…
उच्च विद्याविभूषित, मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी डॉ. मिलिंद संपगावकर लोकसभेच्या रिंगणात
अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार; पत्रकार परिषदेत उमेदवारीची घोषणा पुणे : विद्येचे माहेरघर, मध्यमवर्गीयांचे शहर असलेल्या पुण्यात उच्च विद्याविभूषित असलेले मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी डॉ. मिलिंद
ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत शैक्षणिक सहल
शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी ‘ट्रिनिटी’चा दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार प्रात्यक्षिक शिक्षण व संशोधनावर भर हवा : प्राचार्य डॉ. अभिजित औटी पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण
बुध्दिस्ट स्टार्टअप समिटचे शनिवारी (१३ एप्रिल) आयोजन
पुणे : स्वान फाऊंडेशन आणि बुद्धिस्ट नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्दिस्ट स्टार्टअप समिटचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. १३ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता भाऊ इन्स्टिट्यूट,
गुणवंत विद्यार्थ्यांचा, कर्तृत्ववान महिलांचा ‘आयसीएमएआय’तर्फे सन्मान
पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरतर्फे (आयसीएआय) गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने उचित माध्यमचे जीवराज चोले सन्मानित
पुणे : रोटरी इंटरनॅशनल झोन-४ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांच्या वतीने दिला जाणारा ‘रोटरी व्होकेशनल
विद्यार्थ्यांनी आवडत्या विषयात करीअर करावे राहुल सोलापूरकर यांचा सल्ला; विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पारितोषिक वितरण
पुणे : “विद्यार्थ्यांनो, पारंपरिक अभ्यासक्रम न निवडता, आपल्या आवडत्या विषयात करिअर करा. आपल्यावर ज्यांनी संस्कार केले, शिक्षण दिले, त्यांचा कधीही विसर पडू देऊ नका,” असा
कार्बनमुक्त, अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर
डॉ. रेजी मथाई यांचे मत; सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’वर चर्चासत्र पुणे : “प्रगत तंत्रज्ञान, इनोव्हेशनच्या साहाय्याने शाश्वत इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती होत आहे. रस्त्यांचा दर्जा
आरएसबी ट्रान्समिशन्सतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आरएसबी ट्रान्समिशन्सतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या ‘एक पहल’ या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत सामाजिक बदलांमध्ये योगदान देणाऱ्या पुण्यातील विविध
