नवरसांच्या स्वरधुनींतून अजरामर ‘गीतरामायणा’चे पुनर्जागरण

विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे रंगले श्रीधर फडके यांचे भावपूर्ण सादरीकरण; रसिकांची उत्स्फूर्त दाद पुणे : प्रत्येक देशवासियाच्या मनामनांत रुजलेल्या रामकथेला अजरामर शब्दसुरांत गुंफणाऱ्या ‘गीतरामायणा’चा पुन:प्रत्यय रसिकांनी