किर्लोस्कर ग्रुपचे आता बांधकाम आणि फायनान्स क्षेत्रातही पदार्पण

पुणे : किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने काळाचा वेध घेत व्यावसाय विस्तारासाठी ‘मिशन लिमिटलेस’ हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत किर्लोस्कर ग्रुपच्या नव्या लोगोसह अवांते स्पेसेस आणि अर्का फिनकॅप