‘प्रॉब्लम सॉल्वर’ गृहिणीदेखील एक अभियंताच!

अभियांत्रिकी दृष्टीकोनातून प्रत्येकाने उपायकारक बनावे : डॉ. दीपक शिकारपूर पुणे : “अभियंता हा समस्यांवर उत्तर शोधणारा असतो. तो क्रियाशील असतो. त्याच्यात नवनिर्माणाची क्षमता असते. अभियांत्रिकी