कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता

यशवंतभाऊ भोसले यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५२ वा वर्धापनदिन पुणे : “कामगार हा कंपनीचा कणा असतो. देशाच्या प्रगतीसाठी उद्योग चालवले जात असतील, तर