पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सीसीआरएएस’च्या स्थायी समितीवर निवड

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सेंटर काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) स्थायी वित्त समितीच्या (एसएफसी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. आयुर्वेदातील