पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड आवश्यक

पुणे : “विद्यार्थी सहायक समितीचे काम खूप वेगळे आहे. विद्यार्थ्यांसाठी काम करतानाच सामाजिक जाणिवेतून अन्नसेवा, वृक्षसंवर्धन असे उपक्रम राबविले तर युवा पिढीला वेगळा संस्कार मिळतो.