सुर्यदत्ता नॅशनल स्कूलचा सीबीएसई १२ वीचा निकाल १०० टक्के

सीबीएसईच्या बारावी परीक्षेत ‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सलग दुसऱ्या वर्षी सूर्यदत्ता नॅशनल स्कुलचा बारावीचा निकाल १०० टक्के स्टार परफॉर्मर बॅचच्या २० विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक गुण