तनिषा भिसेंच्या बाळांवर उपचार करणाऱ्या सूर्या हॉस्पिटलचा स्वीय सहायकांतर्फे सन्मान

पुणे: तनिषा उर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जुळ्या बाळांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यासह माणुसकीचा हात दिलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड