सुलतान्स ऑफ सिंधला पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी; सिंधी तरुणांकडून सामाजिक भान जपत एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन पुणे : सुलतान्स ऑफ सिंधने हेमू कलानी ग्लॅडिएटर्सचा १० गडी राखून पराभव करत पाचव्या सिंधी