नेत्रदीपक अदाकारीतून परंपरा, संस्कृतीचे दर्शन

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनोहारी सादरीकरण पुणे: मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर… कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन… प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण… भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन… वारकरी